ब्रिटिशांनी देश सोडून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंची सद्यस्थिती काय यावर प्रकाशझोत टाकला असता शंभर वर्षानंतरही ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू शाबूत असल्याचे आढळून आले आहे. ...
ब्राह्मणगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सटाणा-मालेगाव रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. ...
ओझर : पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. ...
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा व नायगाव खोºयातील गावांसाठी महत्वाचा असलेल्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे व खोलवर गेलेल्या साईडपट्यांमुळे हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे. ...
कामे बोगस करून तर काही ठिकाणी कामे न करताच नगरपंचायत व बांधकाम विभागाने संगनमत करून हा पैसा हडप केला. यासंदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर यवतमाळचे अधीक्षक अभियंता धन ...
येवला : शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून मार्गावरुन पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने सदर रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी याकरीता निवेदन देण्यात आले. ...
घोटी : भंडारदरा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असतानाही या मार्गावरील पिंपळगाव मोर ते वासाळी दरम्यानचा रस्ता उध्वस्त झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आह ...