लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग, मराठी बातम्या

Pwd, Latest Marathi News

राष्ट्रीय महामार्ग असे असतात का’? : वाहनधारक, दर्जेदार रस्त्याची मागणी सांगली-तुंग रस्ता दुरवस्थेवर संताप - Marathi News | National highways are like this? Vehicle owners question: Demand for quality roads Sangli-Tung road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रीय महामार्ग असे असतात का’? : वाहनधारक, दर्जेदार रस्त्याची मागणी सांगली-तुंग रस्ता दुरवस्थेवर संताप

राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या अत्यंत दर्जाहीन अशा सांगली-तुंग रस्त्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरही या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा कळीचा बनला असून, ...

सिंधुदुर्ग: आंबोली घाटातील संरक्षक कठडे दयनीय, सावंतवाडी पंचायत समितीत सदस्य आक्रमक - Marathi News | Sindhudurg: Aamdhali ghats patron patrons, Sawantwadi panchayat committee members aggressive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: आंबोली घाटातील संरक्षक कठडे दयनीय, सावंतवाडी पंचायत समितीत सदस्य आक्रमक

आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा. आंबोली घाटातील संरक्षक कठडे आणि साईडपट्टीची अवस्था दयनीय असून, पोलादपूरसारखा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्या ...

सिंधुदुर्ग : मोंड पूल जोडरस्ता जागा भूसंपादन प्रक्रिया व्हावी, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Sindhudurg: Demand for Jodhartha, Land Coordination, Land Acquisition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मोंड पूल जोडरस्ता जागा भूसंपादन प्रक्रिया व्हावी, ग्रामस्थांची मागणी

मोंड-वानिवडे पुलाच्या जोडरस्त्याला शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार असून या जमिनीला शासकीय दराप्रमाणे भाव देत मोबदला देण्यात यावा. पुलाच्या किंवा जोडरस्त्याच्या कामाला आमचा विरोध नाही. हा पूल येथील ग्रामस्थांना महत्त्वपूर्ण आहे. शासनाकडून भूसंपादनाची प ...

रत्नागिरी : सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला, वाहतूक बंद - Marathi News | Ratnagiri: The bridge pillar on the Sapchalingi river collapsed, traffic stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला, वाहतूक बंद

कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...

शेंडा ते पुतळी मार्ग मृत्यूला आमंत्रण - Marathi News | Invitation to death of Puppet Way to Top | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेंडा ते पुतळी मार्ग मृत्यूला आमंत्रण

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेडा ते पुतळी मार्गावर प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर पाच फूट खोल खड्डा पडला आहे. तो भूस्खलनाचा प्रकार असावा, असे गावकऱ्यांचे मत आहे. डांबरीकरण मार्गाचा अर्धा भाग खचून खड्ड्यात विलीन झाला आहे. ...

मराठवाड्यात १२८ कोटींतून होणार २९९ कि़मी. रस्ते - Marathi News | New roads to be built in Marathwada region | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात १२८ कोटींतून होणार २९९ कि़मी. रस्ते

राष्ट्रीय महामार्ग राज्य विभागाकडून मराठवाड्यात २९९ कि़मी. रस्त्यांची कामे नव्याने होणार असून, त्यासाठी १२८ कोटी रुपयांची तरतूद नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुख्यालयाकडून करण्यात आलेली आहे. ...

पुतळी ते मुंडीपार मार्गावर जीवघेणा खड्डा - Marathi News | Death-threatening pit from Mundi to Munipar road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुतळी ते मुंडीपार मार्गावर जीवघेणा खड्डा

सडक-अर्जुनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी ते मुंडीपार मार्गावर रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा पडला आहे. देवरीला ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर केला जातो. ...

जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणार - Marathi News | The old flyover will continue to transport | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणार

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र यामुळे शहरवासीयांची आणि वाहन चालकांची कोंडी होणार होती. ...