महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी २६ कोटी रुपये मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खाजगी कंत्राटदारांकडे वळवल्याची माहिती समोर आली आहे. ...
दुसरीकडे आता या ३२ किलोमीटरच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नागपूर मार्गामुळे गडचिरोली ते आरमोरी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावरून नागपूर, ब्रह्मपुरी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरचीसह, गोंद ...
गुरुवारी त्यांनी खास ‘लोकमत’शी संवाद साधला. नादुरुस्त रस्त्यांच्या तक्रारी आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र यावर काहीच कारवाई होत नसल्याबाबत त्यांना विचारले असता, केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास केला. त्यानुसार रस्त्याचा मेंट ...
पंधरा वर्षांपूर्वी सदर रस्ता डांबरीकरणासाठी एका ठेकेदाराने साहित्य टाकले. तसेच डांबरीकरण न करताच साहित्य उचलून नेले. मात्र डांबरीकरण झाल्याची व सदर कामाची रक्कम दिल्याची नोंद बांधकाम विभागाकडे आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी डागडुजी (पॅच वर्क) झाल्याचीही ...