लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू, मराठी बातम्या

Pv sindhu, Latest Marathi News

Corona Virus : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत - Marathi News | PV Sindhu Donates Rs 5 Lakh each to Telangana and Andhra Pradesh goverment for corona virus relife fund svg | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Corona Virus : ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची दोन राज्यांना आर्थिक मदत

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक खेळाडू पुढे येत आहे. पण, यात क्रिकेटपटू कुठे आहेत? ...

कोरोनाच्या सावटातही सिंधूने घेतला होता ऑल इंग्लंड खेळण्याचा निर्णय - Marathi News | Even in the shadow of Corona, Sindhu had decided to play All England Badminton | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :कोरोनाच्या सावटातही सिंधूने घेतला होता ऑल इंग्लंड खेळण्याचा निर्णय

कोरोना प्रभावित देशांमधून सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावे, असे आदेशही देण्यात आले होते. कोरोना विषाणूचा ज्या देशांत सर्वाधिक प्रभाव आहे त्यात इंग्लंडचाही समावेश आहे. ...

ऑल इंग्लंड अजिंक्यपद : भारताची मदार सायना, सिंधू यांच्यावर - Marathi News | All England Championships: India's eye on Saina, Sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑल इंग्लंड अजिंक्यपद : भारताची मदार सायना, सिंधू यांच्यावर

कोरोना व्हायरसच्या सावटाखाली आघाडीचे बॅडमिंटनपटू सज्ज ...

अपेक्षांमुळे दबाव वाढत नाही - पी. व्ही. सिंधू - Marathi News | Expectations do not increase pressure - P. V. Indus | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :अपेक्षांमुळे दबाव वाढत नाही - पी. व्ही. सिंधू

‘माझ्याकडून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांमुळेच अधिक मेहनतीसाठी प्रेरणा मिळते,’ असे आॅलिम्पिकमध्ये दुसरे पदक जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पी. व्ही. सिंधूने सांगितले. ...

मलेशिया मास्टर्स; सिंधू, सायनाचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Malaysia Masters; Sindhu ends Saina's challenge | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स; सिंधू, सायनाचे आव्हान संपुष्टात

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला शुक्रवारी दुहेरी धक्का बसला. ...

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Malaysia Masters Badminton: Sindhu, Saina in the quarterfinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत

विश्वविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

मलेशिया मास्टर्स : सायना, सिंधू विजयी - Marathi News | Malaysia Masters: Saina, Sindhu win | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स : सायना, सिंधू विजयी

भारताच्या स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी सहज विजयासह मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. ...

मी टीकेला घाबरत नाही - पी. व्ही. सिंधू - Marathi News | I am not afraid of criticism - p. V Indus | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मी टीकेला घाबरत नाही - पी. व्ही. सिंधू

ऑलिम्पिक पदकासाठी तांत्रिक बारकावे शिकतेय बॅडमिंटन स्टार ...