'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Anvita phaltankar: सोशल मीडियावर सक्रीय असणारी स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर अनेकदा ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स करत असते. यावेळी तिने 'श्रीवल्ली' या गाण्यावर व्हिडीओ केला आहे. ...
Pushpa : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची एन्ट्री होण्याआधी ६ कलाकारांनी हा सिनेमा नाकारला होता. पण आता त्यांना सिनेमाचं यश पाहून नक्कीच पश्चाताप होत असेल. ...