'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Shreyas Talpade On Pushpa : ‘पुष्पा’च्या निमित्ताने श्रेयसने ‘लोकमत फिल्मी’ मनमोकळ्या गप्पा मारल्या. डबिंग आर्टिस्ट म्हणून रिजेक्शन ते ‘पुष्पा’ला दिलेला आवाज हा खास प्रवास श्रेयसने सांगितला. ...
David Warner Acting on Pushpa : यावेळी त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत पुष्पातील सिनेमातील गाण्यावर नाही तर यावेळी त्याने अॅक्शन सीनमध्ये हात आजमावला आहे. ...
Jagadeesh pratap bhandai:पुष्पाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या केशवने आपल्या संवादफेक कौशल्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे हा अभिनेता नेमका कोण आहे, तो काय करतो हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...
‘पुष्पा’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेली नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. रश्मिकाचे एक ना अनेक फोटो, व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झालेत. यानंतर काय तर या व्हिडीओमुळे लोकांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरूवात केली. ...