'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Fahadh Faasil Birthday : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमातील भंवर सिंह तुमच्या आठवणीत असेलच. आयपीएस भंवर सिंहला विसरणं तसंही शक्य नाहीच. ही भूमिका साऊथ सुपरस्टार फहाद फासिलने साकारली होती. ...
Pushpa 2: फायर म्हणत तुफान गाजलेल्या या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे या चित्रपटाचा पुढील भाग ' पुष्पा 2' (pushpa 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Pushpa Fame Allu Arjun : अल्लू अर्जुन हा साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...