लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
Pushpa 2 : ना सामंथा, ना नोरा फतेही..., ‘पुष्पा 2’च्या आयटम सॉन्गवर थिरकणार ‘ही’ अभिनेत्री - Marathi News | Pushpa 2 Item Song not Samantha Ruth Prabhu not Nora Fatehi, Tamanna Bhatia Allu in | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : ना सामंथा, ना नोरा फतेही..., ‘पुष्पा 2’च्या आयटम सॉन्गवर थिरकणार ‘ही’ अभिनेत्री

‘पुष्पा’चा दुसरा पार्ट अर्थात ‘पुष्पा 2’  (Pushpa 2 ) येतोय. या चित्रपटातही एक आयटम सॉन्ग पाहायला मिळणार असल्याचं कळतंय. या आयटम सॉन्गमध्ये कुणाची वर्णी लागणार? ...

‘Pushpa 2’मध्ये फहाद फासिलच्या जागी अर्जुन कपूरची एन्ट्री? निर्मात्यानं केला मोठा खुलासा - Marathi News | Arjun Kapoor to replace Fahadh Faasil in Allu Arjun starrer Pushpa 2 Producer reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Pushpa 2’मध्ये फहाद फासिलच्या जागी अर्जुन कपूरची एन्ट्री? निर्मात्यानं केला मोठा खुलासा

‘पुष्पा’ नंतर प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या सिनेमाची. ‘पुष्पा 2’वर काम सुरू झालं आहे आणि चर्चेचा बाजार गरम आहे... ...

रश्मिका मंदाना म्हणते कामही सांभाळा, कुटुंबालाही वेळ द्या सोपं नसतं; मी जमवलं..पण... - Marathi News | Pushpa actress Rashmika Mandanna said, its not easy to maintain the balance between carrier and family | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रश्मिका मंदाना म्हणते कामही सांभाळा, कुटुंबालाही वेळ द्या सोपं नसतं; मी जमवलं..पण...

How Rashmika Balance her Carrier and Family: मला चित्रपटाचं कोणतंही बॅकग्राऊंड नव्हतं. त्यामुळे चित्रपटसृष्टीत काम करताना आईवडिलांशी जुळवून घेणं, कुटूंब आणि काम यांच्यात बॅलेन्स ठेवणं सुरुवातीला खूपच कठीण गेलं असं सांगतेय अभिनेत्री रश्मिका मंदाना. ...

VIDEO: अल्लू अर्जून पत्नी अन् मुलीसह सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत, साधेपणानं पुन्हा जिंकलं सर्वांचं मन! - Marathi News | Pushpa star Allu Arjun visits Golden Temple with family on wife birthday actor simplicity will amaze you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अल्लू अर्जून पत्नी अन् मुलीसह सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत, साधेपणानं पुन्हा जिंकलं सर्वांचं म

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीचा आज 37 वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी अल्लू अर्जून आपल्या कुटुंबासह अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे. ...

'पुष्पा' फेम सामंथा रुथ प्रभू १२ दिवसांपासून गायब! गंभीर आजारामुळे आहे परदेशात? - Marathi News | 'Pushpa' fame Samantha Ruth Prabhu missing for 12 days! Due to serious illness abroad? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' फेम सामंथा रुथ प्रभू १२ दिवसांपासून गायब! गंभीर आजारामुळे आहे परदेशात?

Samantha Ruth Prabhu: समांथा शेवटची करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये दिसली होती. ...

अबब..! पुष्पा फेम Allu Arjun जाहिरातीतून कमावतो इतके कोटी, आकडा पाहून व्हाल थक्क! - Marathi News | Pushpa fame Allu Arjun earns so many crores from advertisement, you will be shocked to see the number! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब..! पुष्पा फेम Allu Arjun जाहिरातीतून कमावतो इतके कोटी, आकडा पाहून व्हाल थक्क!

Allu Arjun : या वर्षी अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा द राइज' चित्रपटामुळे खूप चर्चेत होता. २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ...

VIDEO : ‘सामी सामी’वर थिरकरणाऱ्या चिमुकलीची रश्मिका मंदानाही झाली फॅन; म्हणाली, क्युटी तू...  - Marathi News | Rashmika Mandanna Shared A Video Of A Little School Girl Dancing On Sami Sami Song From Movie Pushpa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सामी सामी’वर थिरकरणाऱ्या चिमुकलीची रश्मिका मंदानाही झाली फॅन; म्हणाली, क्युटी तू... 

Rashmika Mandanna : रश्मिकाला वेड लावणारा हा 31 सेकंदाचा हा व्हिडीओ तुम्हालाही लावेल वेड, पुन्हा पुन्हा बघाल...! ...

अल्लू अर्जूनची व्हॅनिटी पाहून तुम्हीही म्हणाल, 'फ्लावर नहीं, FIRE हैं ये...', पाहा INSIDE PHOTOS - Marathi News | Pushpa star Allu Arjun vanity van luxurious interior know its cost | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जूनची व्हॅनिटी पाहून तुम्हीही म्हणाल, 'फ्लावर नहीं, FIRE हैं ये...', पाहा INSIDE PHOTOS

सर्व सोयीसुविधा असलेली अल्लू अर्जुनकडे लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आतून कशी दिसते ते पाहा. ...