लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
'इथे फक्त एकच नियम..'; अल्लू अर्जुनने लीक केला Pushpa 2 चा डायलॉग; तुम्ही ऐकला का? - Marathi News | south-popular-actor-allu-arjun-leaked-dialogue-from-pushpa-2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इथे फक्त एकच नियम..'; अल्लू अर्जुनने लीक केला Pushpa 2 चा डायलॉग; तुम्ही ऐकला का?

Allu arjun: अतिउत्साहाच्या नादात त्याने या सिनेमातील एक डायलॉग लीक केला. ...

Pushpa 2 : रश्मिका मंदानानं सुरू केलं 'पुष्पा २'चं शूटिंग, श्रीवल्लीनं शेअर केला सेटवरील व्हिडीओ - Marathi News | Pushpa 2: Rashmika Mandana started shooting for 'Pushpa 2', Srivalli shared a video from the sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : रश्मिका मंदानानं सुरू केलं 'पुष्पा २'चं शूटिंग, श्रीवल्लीनं शेअर केला सेटवरील व्हिडीओ

Pushpa 2 : रश्मिका मंदानाने नुकतेच 'अ‍ॅनिमल'चे शूटिंग पूर्ण केले आणि आता 'पुष्पा २'च्या शूटिंगला सुरूवात केली आहे. ...

अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या टीमच्या बसचा अपघात, प्रवासादरम्यान घडली दुर्घटना - Marathi News | Allu arjun pushpa 2 team bus big accident during the journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या टीमच्या बसचा अपघात, प्रवासादरम्यान घडली दुर्घटना

‘पुष्पा 2’ची टीमच्या बसचा अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या कलाकारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ...

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या चित्रपटात रणवीर सिंगची एन्ट्री, या भूमिकेत दिसणार अभिनेता - Marathi News | Pushpa 2 : Ranveer Singh's entry in Allu Arjun's film, the actor who will be seen in the role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या चित्रपटात रणवीर सिंगची एन्ट्री, या भूमिकेत दिसणार अभिनेता

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आली आहे. ...

Pushpa 2 : बदला घेण्यासाठी येतोय भंंवर सिंह...! 'पुष्पा २'च्या सेटवरील फोटो आला समोर - Marathi News | Pushpa 2 : Bhanwar Singh is coming to take revenge...! Photos from the sets of 'Pushpa 2' have surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : बदला घेण्यासाठी येतोय भंंवर सिंह...! 'पुष्पा २'च्या सेटवरील फोटो आला समोर

Pushpa 2 : 'पुष्पा 2' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचे शूटिंग सुरू असून आता सेटवरून फहादचा एक नवीन फोटो समोर आला आहे ...

मराठमोळ्या 'पुष्पा'ची साऊथमध्ये एन्ट्री; पहिल्यांदाच झळकणार दाक्षिणात्य सिनेमात - Marathi News | shreyas talpade making his debut in kannada cinema says new beginnings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या 'पुष्पा'ची साऊथमध्ये एन्ट्री; पहिल्यांदाच झळकणार दाक्षिणात्य सिनेमात

Shreyas talpade: साऊथ सिनेमाला आपला आवाज दिल्यानंतर श्रेयसने थेट दाक्षिणात्य सिनेमामध्येच एन्ट्री केली आहे. लवकरच तो एका कन्नड सिनेमात झळकणार आहे. ...

Pushpa 2 : बाबो..! ना ट्रेलर, ना प्रमोशन...; तरिही रिलीजआधीच ‘पुष्पा २’च्या हिंदी व्हर्जनने कमावले इतके कोटी...!! - Marathi News | Pushpa 2 Hindi Rights Sold For THIS Whopping Amount Allu Arjun Rashmika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना ट्रेलर, ना प्रमोशन...; तरिही रिलीजआधीच ‘पुष्पा २’च्या हिंदी व्हर्जनने कमावले इतके कोटी...!!

Pushpa 2 : होय, अद्याप सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला नाही. रिलीज डेटही कन्फर्म नाही. मात्र त्याआधीच या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. ...

Exclusive : 'पुष्पा'मध्ये अल्लू अर्जुनचा आवाज बनलेल्या श्रेयस तळपदेनं 'पुष्पा २'बाबत दिली नवीन अपडेट, म्हणाला... - Marathi News | Exclusive: Shreyas Talpade, who voiced Allu Arjun in 'Pushpa', gave a new update about 'Pushpa 2', said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : 'पुष्पा'मध्ये अल्लू अर्जुनचा आवाज बनलेल्या श्रेयस तळपदेनं 'पुष्पा २'बाबत दिली नवीन अपडेट, म्हणाला...

Shreyas Talpade : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेसाठी २०२२ हे वर्ष अतिशय धमाकेदार राहिले आहे. त्याने 'पुष्पा' या दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य कलाकार अल्लू अर्जुन याला अर्थात पुष्पाला हिंदीत आवाज दिला. हा ...