लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा - Marathi News | South Indian hot actress Samantha Ruth Prabhu to mark Bollywood Debut with Salman Khan and Karan Johar Dharma productions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा

Salman Khan : करण जोहर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचीही कुजबूज ...

Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट - Marathi News | A big update regarding Pushpa 2 is out, here is the complete star cast of the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट

२०२१मध्ये रिलीज झालेल्या पुष्पा (Pushpa Movie) या साऊथ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यावेळी चाहत्यांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले. त्या चित्रपटानंतर लोक पुष्पा २ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

पुष्पा-२ पोस्टरवरील अल्लू अर्जुनच्या हातातील तीन अंगठ्या चर्चेत, याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Pushpa 2 The Rule What Is The Significance Of Allu Arjun Rings In Sukumar Film New Poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पा-२ पोस्टरवरील अल्लू अर्जुनच्या हातातील तीन अंगठ्या चर्चेत

'पुष्पा: द रूल' चित्रपटाच्या पोस्टरवरील अल्लू अर्जुनच्या हातातील तीन अंगठ्या सध्या चर्चेत आहेत. ...

ठरलं! ‘पुष्पा २’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, अल्लू अर्जुनच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट - Marathi News | allu arjun pushpa 2 update movie will release on 15 aug 2024 rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! ‘पुष्पा २’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, अल्लू अर्जुनच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाची तारीख समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट ...

'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो - Marathi News | A new update of 'Pushpa 2' has come out amid the buzz of 'Jawan', the actress shared a photo from the sets. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2:The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. जो २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ...

Pushpa 2 : खुशखबरी! 'पुष्पा २'ची रिलीज डेट आली समोर, सेटवरुन आला अल्लू अर्जुनचा फोटो समोर - Marathi News | Pushpa 2 : Good news! 'Pushpa 2' release date revealed, Allu Arjun's photo from the sets revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : खुशखबरी! 'पुष्पा २'ची रिलीज डेट आली समोर, सेटवरुन आला अल्लू अर्जुनचा फोटो समोर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा २०२१चा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत होते. ...

अल्लू अर्जुनच्या आयुष्यातील एका दिवसाची झलक, असा आहे 'पुष्पा 2' चा सेट - Marathi News | Allu Arjun gives a tour of his home and 'Pushpa 2' sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या आयुष्यातील एका दिवसाची झलक

इंस्टाग्रामने आपल्या अधिकृत हँडलवरून सुपरस्टार अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला. ...

इंद्रावती नदीत सागवानाचे पुष्पास्टाईल डम्पिंग; वन अधिकाऱ्यांनी असं पकडलं - Marathi News | Pushpastile dumping of teak in Indravati river Gadchiroli sironcha; The police of forest caught it | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इंद्रावती नदीत सागवानाचे पुष्पास्टाईल डम्पिंग; वन अधिकाऱ्यांनी असं पकडलं

साडेसात घनमीटर लाकूड : चोरट्या वाहतुकीसाठी साठवणूक ...