'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या मोने यांना 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. सुकन्या मोनेंनी पुष्पा आणि श्रीवल्लीच्या या गाण्यावर डान्स केला आहे. ...
'अंगारो सा' आणि 'एक लाजरान साजरा मुखडा' या फ्युजन गाण्यावर अप्पी आणि सिंबा डान्स करताना दिसत आहेत. अप्पीला सिंबानेही उत्तम साथ दिल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ...
३ वर्षांनी 'पुष्पा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. १५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु, आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...
Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील मंजू आणि बंधू यांनी 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा...' या गाण्यावर रिल बनवला आहे. या गाण्यासोबत 'एक लाजरान् साजरा मुखडा'चे रिमिक्स करण्यात आले आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ...
काही मराठी सेलिब्रिटींनीही 'पुष्पा २' मधील या गाण्यावर हुक स्टेप करत रील व्हिडिओ बनवले आहेत. आता मराठी अभिनेत्याने 'अंगारो सा' गाण्यावर समुद्रकिनारी डान्स केला आहे. ...