'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
'पुष्पा २'ची घोषणा झाल्यानंतर चाहते उत्सुक होते. मात्र काही ना काही कारणामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. आता अखेर 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. ...
Pushpa 2 Movie : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत 'पुष्पा २'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. २०२१ साली तेलगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ...
IIFA पुरस्कार सोहळा नुकताच अबू धाबीला पार पडला. या सोहळ्यात शाहरुख खानने अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमात तो आधी काम करण्यास उत्सुक होता असं म्हणाला (shahrukh khan) ...
Pushpa 2 : अनेक दिवसांपासून चाहते पुष्पा द राइजचा सीक्वल 'पुष्पा २ द रुल'ची वाट पाहत आहेत. याआधी हा सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार होता पण त्यावेळी त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. ...