लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
बाबो! 'पुष्पा २' बघायचा विचार करताय? आधी किंमत बघा, 'इतके' हजार रुपयांना विकलं जातंय एक तिकीट - Marathi News | pushpa 2 advance booking allu arjun rashmika mandanna movie prices hike | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! 'पुष्पा २' बघायचा विचार करताय? आधी किंमत बघा, 'इतके' हजार रुपयांना विकलं जातंय एक तिकीट

प्रदशर्नाआधीच 'पुष्पा २'चे शोज हाऊसफूल झाले आहेत. अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. तर काही ठिकाणी सिनेमाच्या तिकिटांचे भावही वधारले आहेत. ...

'पुष्पा 2'चा पहिला शो कधी अन् किती वाजता असणार? निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | pushpa 2 movie first day first show timing update in mumbai maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2'चा पहिला शो कधी अन् किती वाजता असणार? निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट

'पुष्पा 2'ची सध्या चांगलीच चर्चा असून सिनेमाच्या पहिल्या शोबद्दल मोठी माहिती समोर आलीय ...

रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट! - Marathi News | Rashmika Mandanna dances on Saami Saami looks hot in black saree attends pushpa 2 movie promotion in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

सध्या 'पुष्पा २: द रुल' सिनेमाचं प्रमोशन जोरदार सुरु आहे. सिनेमाच्या टीमने आज मुंबईत हजेरी लावली. ...

'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..." - Marathi News | Fahadh Faasil s Absence From Pushpa 2 Promotion Allu Arjun talks about experience of working with him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."

फहाद फासिल सिनेमात मुख्य खलनायक आहे. अल्लू अर्जुनच्या तोडीस तोड त्याचं काम आहे. ...

'पुष्पा २'मधील किसिक गाण्याचे स्टेप्स एका दिवसात शिकली श्रीलीला, गाण्याला मिळतेय पसंती - Marathi News | Sreeleela learned the steps of the Kisik song in 'Pushpa 2' in a day, the song is getting popular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'मधील किसिक गाण्याचे स्टेप्स एका दिवसात शिकली श्रीलीला, गाण्याला मिळतेय पसंती

Pushpa 2 Movie :'पुष्पा २' या चित्रपटात श्रीलीलाने एक आयटम साँग केले होते. त्यासाठी तिने दोन कोटी रुपये घेतले होते. ती किसिक गाण्यात झळकली आहे. ...

लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल - Marathi News | Women files FIR against actor in Pushpa 2 sritej for exploitation in the name of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

'पुष्पा 2'मधील लोकप्रिय अभिनेत्याविरोधात एका महिलेने FIR दाखल केल्याची मोठी घटना समोर आलीय (pushpa 2) ...

'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर - Marathi News | Pushpa 2 will be followed by Pushpa 3 starring allu arjun rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर

'पुष्पा 2' रिलीज होत असतानाच 'पुष्पा 3' बद्दलही मोठी अपडेट समोर आलीय ...

अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा 2'चा रनटाइम किती? थिएटरमध्ये जायच्या आधी जाणून घ्या - Marathi News | pushpa 2 movie runtime starring allu arjun rashmika mandanna fahad faasil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा 2'चा रनटाइम किती? थिएटरमध्ये जायच्या आधी जाणून घ्या

'पुष्पा 2'बद्दल मोठी अपडेट समोर आली असून सिनेमा किती तासांचा असणार, याबद्दल माहिती बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या (pushpa 2) ...