'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Social viral: सध्या श्रीवल्ली गाण्यातली (shrivalli song) अल्लू अर्जूनची स्टाईल (Allu Arjun style) जबरदस्त हीट झाली आहे... बघा या स्टाईलचे असेच काही चाहते.. लग्नात जेवण वाढून घेण्यासाठी त्यांनी चक्क अल्लू अर्जून स्टाईल केली... ...
Rupali bhosale: 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते. ...
'पुष्पा' या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटानं संपूर्ण देशभरात नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर हिट ठरला आहेच. पण चित्रपटातील गाण्यांनी देखील यंगीस्तानला 'याड' लावलं आहे. ...
Pushpa : एकीकडे अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा : द राइज’ या सिनेमाचं जगभर कौतुक होतंय. दुसरीकडे पद्मश्री पुरस्कार विजेते गरिकापति नरसिम्हा राव यांनी अल्लूच्या या सिनेमाला ‘बकवास’ म्हणत त्यावर जोरदार टीका केली आहे. ...