'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Aishwarya Narkar:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ऐश्वर्या यांनी नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यावर काही मनमोहक स्टेप्स करताना दिसत आहे. ...
सध्या सर्वांवर पुष्पा (Pushpa) फिल्ममधील श्रीवल्ली गाण्याचा (Srivalli Song) फिव्हर चढला आहे. जो तो या गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसतो आहे. अगदी लग्नाच्या वरातीत नाचणारे वऱ्हाडीही याला अपवाद ठरले नाही. एरवी गणपती डान्स करताना दिसणाऱ्या वऱ्हाड्या ...
Pushpa Style Liquor Smuggling : या तस्करांनी नुकताच रिलीज झालेल्या 'पुष्पा' सिनेमा स्टाइलने तस्करी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी टॅंकर आतून दोन भागात विभागलं. एका भागात केमिकल आणि दुसऱ्या भागात दारूच्या पेट्या ठेवल्या होत्या. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू-अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमानं नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी अजूनही या सिनेमातील डायलॉग्ज आणि गाण्यांची क्रेझ कायम आहे. ...