लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , मराठी बातम्या

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
साउथनंतर हॉलिवूडमध्ये अभिनयाचा डंका वाजवण्यासाठी 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन सज्ज - Marathi News | After South, Allu Arjun of 'Pushpa' fame is all set to make an acting debut in Hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साउथनंतर हॉलिवूडमध्ये अभिनयाचा डंका वाजवण्यासाठी 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन सज्ज

Allu Arjun: 'पुष्पा: द राइज' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धनुषनंतर अल्लू अर्जुनही हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. ...

Ganeshostav 2022: यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळाला 'पुष्पा' फिव्हर, अल्लू अर्जुनच्या स्टाईलचे बाप्पाही झाले फॅन - Marathi News | Ganeshostav 2022: Pushpa fever was seen in this year's Ganeshotsav, Bappa became a fan of Allu Arjun's style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ganeshostav 2022: यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळाला 'पुष्पा' फिव्हर, अल्लू अर्जुनच्या स्टाईलचे बाप्पाही झाले फॅन

Ganeshostav 2022: बाप्पाच्या मूर्तींवरही पुष्पाची स्टाईल दिसू लागली आहे. ...

Pushpa 2 Star Fees:अल्लू अर्जुननं घेतलेल्या मानधनाचा आकडा वाचून येईल भोवळ; पण अभिनेत्रीला मिळाले इतकेच पैसे - Marathi News | Pushpa 2 Star Fees: Allu Arjun's remuneration figure will be read; But the actress got only so much money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 Star Fees:अल्लू अर्जुननं घेतलेल्या मानधनाचा आकडा वाचून येईल भोवळ; पण अभिनेत्रीला मिळाले इतकेच पैसे

Pushpa 2 Star Cast Fees: अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा'च्या सिक्वेलवर जोरात काम सुरू आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या स्टारकास्टच्या मानधनाबाबतही बातम्या समोर येत आहेत. ...

Allu Arjun : 'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनचा वधारला भाव, बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला मिळेना अभिनेत्याची डेट - Marathi News | Allu Arjun: After 'Pushpa', Allu Arjun's price increased, Bollywood's famous director did not get a date with the actor. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun : 'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनचा वधारला भाव, बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला मिळेना अभिनेत्याची डेट

Allu Arjun : 'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील मोठे निर्माते-दिग्दर्शक आता त्याला हिंदी सिनेमांमध्ये घेऊ इच्छित आहेत. पण, अभिनेता २०२६ पर्यंत व्यग्र आहे. ...

Allu Arjun Video: “ये तिरंगा है, कभी झुकेगा नहीं”, अल्लू अर्जुनच्या डायलॉगने जिंकली भारतीयांची मनं - Marathi News | Allu Arjun Video: “Yeh Tiranga Hai, Kabhi Zukega Nahin”, Allu Arjun's Dialogue Wins Indian Hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ये तिरंगा है, कभी झुकेगा नहीं”, अल्लू अर्जुनच्या डायलॉगने जिंकली भारतीयांची मनं

Allu Arjun New York: अल्लू अर्जुनचा न्यूयॉर्कमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो तिरंगा हातात घेऊन 'पुष्पा' स्टाईलने डायलॉग म्हणतोय. ...

Special article: पॅन इंडियाचा फायदा साऊथला - Marathi News | Special article Pan India benefits South cine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Special article: पॅन इंडियाचा फायदा साऊथला

Special article: हिंदीला वरचढ ठरतोय दक्षिणात्य सिनेमा! ...

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ला लागला ब्रेक?; चित्रीकरण मध्यावर रखडलं - Marathi News | pushpa 2 shooting hold will allu arjun film pushpa 2 not be released due to this shooting of film stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ला लागला ब्रेक?; चित्रीकरण मध्यावर रखडलं

Pushpa 2: फायर म्हणत तुफान गाजलेल्या या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे या चित्रपटाचा पुढील भाग ' पुष्पा 2' (pushpa 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

तोंडात सिगार आणि डोळ्यावर गॉगल, नवीन लूकमध्ये दिसला Allu Arjun; नेटकरी म्हणाले - 'फायर है पुष्पा २ न्यू लूक' - Marathi News | Cigar in mouth and goggles on eyes, Allu Arjun in new look; Netkari said - 'Fire Hai Pushpa 2 New Look' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तोंडात सिगार आणि डोळ्यावर गॉगल, नवीन लूकमध्ये दिसला Allu Arjun; नेटकरी म्हणाले - 'फायर है पुष्पा २ न्यू लूक'

Pushpa Fame Allu Arjun : अल्लू अर्जुन हा साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...