लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , मराठी बातम्या

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा 2'चा रनटाइम किती? थिएटरमध्ये जायच्या आधी जाणून घ्या - Marathi News | pushpa 2 movie runtime starring allu arjun rashmika mandanna fahad faasil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा 2'चा रनटाइम किती? थिएटरमध्ये जायच्या आधी जाणून घ्या

'पुष्पा 2'बद्दल मोठी अपडेट समोर आली असून सिनेमा किती तासांचा असणार, याबद्दल माहिती बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या (pushpa 2) ...

बिग बजेट सिनेमांचं प्रदर्शन पुढे गेलं तरीही 'पुष्पा 2' समोर रिलीज होणार 'हा' सिनेमा, सर्वांना उत्सुकता - Marathi News | actor siddharth miss you movie clash with Pushpa 2 allu arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बजेट सिनेमांचं प्रदर्शन पुढे गेलं तरीही 'पुष्पा 2' समोर रिलीज होणार 'हा' सिनेमा, सर्वांना उत्सुकता

'पुष्पा 2'ला आव्हान द्यायला येतोय साऊथचा हा सिनेमा. जाणून घ्या त्याबद्दल ...

'पुष्पा २'मधील श्रीलीलासोबतचं अल्लू अर्जुनचं पोस्टर रिलीज, 'किसिक' गाणं रिलीज आधीच चर्चेत - Marathi News | Allu Arjun poster release with Srileela in 'Pushpa 2', 'Kisik' song release already in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'मधील श्रीलीलासोबतचं अल्लू अर्जुनचं पोस्टर रिलीज, 'किसिक' गाणं रिलीज आधीच चर्चेत

Pushpa 2 Movie : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा २'मधील आयटम साँग 'किसिक'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ...

काही सेकंदांसाठी दिसला अन् चर्चेत आला! 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये झळकलेला हा अभिनेता कोण? - Marathi News | Pushpa 2 trailer half shaved man actor tarak ponaappa allu arjun rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही सेकंदांसाठी दिसला अन् चर्चेत आला! 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये झळकलेला हा अभिनेता कोण?

'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये दिसलेला या अभिनेत्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. कोण आहे हा अभिनेता? (pushpa 2) ...

'पुष्पा-२'चा ट्रेलर सुपरहिट पण अल्लू अर्जुनने का मागितली माफी? कारण जाणून कराल कौतुक - Marathi News | south cinema actor allu arjun apologizes to fans during pushpa 2 trailer launch event in patna know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा-२'चा ट्रेलर सुपरहिट पण अल्लू अर्जुनने का मागितली माफी? कारण जाणून कराल कौतुक

साऊथ स्टार अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा-२' मुळे चर्चेत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  ...

सर्व सोडून अमेरिकेत शिक्षणासाठी गेला! इरफानमुळे पुन्हा भारतात आला, आज बिग बजेट सिनेमांचा नायक - Marathi News | pushpa 2 actor fahad faasil entry in cinema because of irrfan khan bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्व सोडून अमेरिकेत शिक्षणासाठी गेला! इरफानमुळे पुन्हा भारतात आला, आज बिग बजेट सिनेमांचा नायक

अमेरिकेत शिक्षण घेत होता. इरफानचा सिनेमा बघितला अन् तो मनोरंजन विश्वात आला. आज भारतीय सिनेसृष्टीत त्याच्याच नावाचा दबदबा ...

'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण - Marathi News | pushpa 2 trailer launch held in Patna Bihar know the reason movie starring allu arjun rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण

मेकर्सने 'पुष्पा 2'चा ट्रेलर पटना शहरातच का लाँच केला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. याचं कारण आता समोर आलं आहे.  ...

Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | pushpa 2 trailer released allu arjun rashmika mandanna most awaited srivalli pushpa trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

'पुष्पा २'च्या ट्रेलरसाठी चाहते उत्सुक होते. अखेर 'पुष्पा २' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  ...