लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , मराठी बातम्या

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..." - Marathi News | Fahadh Faasil s Absence From Pushpa 2 Promotion Allu Arjun talks about experience of working with him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."

फहाद फासिल सिनेमात मुख्य खलनायक आहे. अल्लू अर्जुनच्या तोडीस तोड त्याचं काम आहे. ...

'पुष्पा २'मधील किसिक गाण्याचे स्टेप्स एका दिवसात शिकली श्रीलीला, गाण्याला मिळतेय पसंती - Marathi News | Sreeleela learned the steps of the Kisik song in 'Pushpa 2' in a day, the song is getting popular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'मधील किसिक गाण्याचे स्टेप्स एका दिवसात शिकली श्रीलीला, गाण्याला मिळतेय पसंती

Pushpa 2 Movie :'पुष्पा २' या चित्रपटात श्रीलीलाने एक आयटम साँग केले होते. त्यासाठी तिने दोन कोटी रुपये घेतले होते. ती किसिक गाण्यात झळकली आहे. ...

लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल - Marathi News | Women files FIR against actor in Pushpa 2 sritej for exploitation in the name of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

'पुष्पा 2'मधील लोकप्रिय अभिनेत्याविरोधात एका महिलेने FIR दाखल केल्याची मोठी घटना समोर आलीय (pushpa 2) ...

'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर - Marathi News | Pushpa 2 will be followed by Pushpa 3 starring allu arjun rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर

'पुष्पा 2' रिलीज होत असतानाच 'पुष्पा 3' बद्दलही मोठी अपडेट समोर आलीय ...

अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा 2'चा रनटाइम किती? थिएटरमध्ये जायच्या आधी जाणून घ्या - Marathi News | pushpa 2 movie runtime starring allu arjun rashmika mandanna fahad faasil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन- रश्मिकाच्या 'पुष्पा 2'चा रनटाइम किती? थिएटरमध्ये जायच्या आधी जाणून घ्या

'पुष्पा 2'बद्दल मोठी अपडेट समोर आली असून सिनेमा किती तासांचा असणार, याबद्दल माहिती बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या (pushpa 2) ...

बिग बजेट सिनेमांचं प्रदर्शन पुढे गेलं तरीही 'पुष्पा 2' समोर रिलीज होणार 'हा' सिनेमा, सर्वांना उत्सुकता - Marathi News | actor siddharth miss you movie clash with Pushpa 2 allu arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बजेट सिनेमांचं प्रदर्शन पुढे गेलं तरीही 'पुष्पा 2' समोर रिलीज होणार 'हा' सिनेमा, सर्वांना उत्सुकता

'पुष्पा 2'ला आव्हान द्यायला येतोय साऊथचा हा सिनेमा. जाणून घ्या त्याबद्दल ...

'पुष्पा २'मधील श्रीलीलासोबतचं अल्लू अर्जुनचं पोस्टर रिलीज, 'किसिक' गाणं रिलीज आधीच चर्चेत - Marathi News | Allu Arjun poster release with Srileela in 'Pushpa 2', 'Kisik' song release already in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'मधील श्रीलीलासोबतचं अल्लू अर्जुनचं पोस्टर रिलीज, 'किसिक' गाणं रिलीज आधीच चर्चेत

Pushpa 2 Movie : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा २'मधील आयटम साँग 'किसिक'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ...

काही सेकंदांसाठी दिसला अन् चर्चेत आला! 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये झळकलेला हा अभिनेता कोण? - Marathi News | Pushpa 2 trailer half shaved man actor tarak ponaappa allu arjun rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही सेकंदांसाठी दिसला अन् चर्चेत आला! 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये झळकलेला हा अभिनेता कोण?

'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये दिसलेला या अभिनेत्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. कोण आहे हा अभिनेता? (pushpa 2) ...