लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुष्कर श्रोत्री

Pushkar Shrotri News in Marathi | पुष्कर श्रोत्री मराठी बातम्या, फोटो

Pushkar shrotri, Latest Marathi News

मराठी सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. अभिनयासोबत नुकतंच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे. 
Read More
सिंगर आहे पुष्कर श्रोत्रीची लेक, दिसतेही खूप सुंदर, तुम्ही पाहिलंय का? - Marathi News | marathi actor pushkar shrotri daughter is a singer see her beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिंगर आहे पुष्कर श्रोत्रीची लेक, दिसतेही खूप सुंदर, तुम्ही पाहिलंय का?

पुष्करच्या लेकीचं नाव शनैया असं आहे. शनैया एक उत्तम गायक आहे. ...