लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्कर श्रोत्री

पुष्कर श्रोत्री, मराठी बातम्या

Pushkar shrotri, Latest Marathi News

मराठी सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. अभिनयासोबत नुकतंच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे. 
Read More
पुष्कर श्रोत्री कुटुंबासह व्हॅकेशन केले एन्जॉय, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो - Marathi News | Pushkar Kshotri Thailand vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर श्रोत्री कुटुंबासह व्हॅकेशन केले एन्जॉय, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

पुष्करच्या थायलँडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करताच फॅन्स आणि मित्रपरिवाराकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. ...

पुष्कर श्रोत्री अशा प्रकारे साजरा करणार आपला ५०वा वाढदिवस - Marathi News | Pushkar Kshotri will celebrate his 50th birthday by this way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर श्रोत्री अशा प्रकारे साजरा करणार आपला ५०वा वाढदिवस

यशाची उत्तुंग शिखर गाठली तरी काही कलावंत आपली मातीशी असलेली नाती कधी विसरत नाहीत. समाजाशी त्यांनी तरीही आपला ऋणानुबंध जपलेला असतो. ...

पुष्कर श्रोत्रीची मुलगी झाली १८ वर्षांची, पहा तिचे फोटो - Marathi News | Pushkar Shrotri's daughter turns 18, see her photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर श्रोत्रीची मुलगी झाली १८ वर्षांची, पहा तिचे फोटो

पुष्करची मुलगी शनाया नुकतीच १८ वर्षांची झाली असून तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ...

अर्पिता चक्रवर्तीच्या 'घे जगुनी तू' गाण्याला मिळतोय चांगला प्रतिसाद - Marathi News | A good response from Arpita Chakraborty's song "Ghe Gaguni Tu" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्पिता चक्रवर्तीच्या 'घे जगुनी तू' गाण्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

गायिका अर्पिता चक्रवर्तीचे 'ती अँड ती' चित्रपटातील 'घे जगुनी तू' गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

प्रेक्षकांना हसवणं सर्वांत कठीण-अभिनेता प्रसाद ओक - Marathi News | Audience is the most difficult to laugh-Prasad Oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना हसवणं सर्वांत कठीण-अभिनेता प्रसाद ओक

वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून आपले वेगळेपण सिद्ध करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे प्रसाद ओक़ विविधांगी भूमिका साकारून त्याने कलेचे प्रत्येक अंग आपलेसे केले. अलीकडेच त्याच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मराठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. ...

पुष्कर श्रोत्रीची अमेरिकावारी,सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो ! - Marathi News | Pushkar America, special photos shared on social media! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर श्रोत्रीची अमेरिकावारी,सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो !

पुष्कर श्रोत्रीच्या या फोटोंवर त्याच्या फॅन्स आणि मित्रपरिवाराकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. ...