लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्कर श्रोत्री

पुष्कर श्रोत्री

Pushkar shrotri, Latest Marathi News

मराठी सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. अभिनयासोबत नुकतंच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे. 
Read More
मध्यरात्री बंगल्यात खून अन्...; मुक्ता बर्वे-प्रिया बापटच्या 'असंभव' सिनेमाचा हादरवणारा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार - Marathi News | mukta barve priya bapat asambhav horror marathi movie teaser will released on 21 november | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मध्यरात्री बंगल्यात खून अन्...; मुक्ता बर्वे-प्रिया बापटच्या 'असंभव' सिनेमाचा हादरवणारा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार

'असंभव' सिनेमाचा टीझर पाहून चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.  ...

पुष्कर श्रोत्री म्हणतोय, 'श्श… घाबरायचं नाही', जाणून घ्या काय आहे ही भानगड? - Marathi News | Pushkar Shrotri is saying, 'Shh... Ghabraycha Naahi', he will be seen new marathi play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर श्रोत्री म्हणतोय, 'श्श… घाबरायचं नाही', जाणून घ्या काय आहे ही भानगड?

Pushkar Shrotri : अभिनेता पुष्कर श्रोत्री लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...", वैभव जोशींच्या व्हायरल गाण्यावर मराठी अभिनेत्यांनी एअरपोर्टवर बनवला रील - Marathi News | man tuz jaltarang sunil barve pushkar shotri make reel video on vaibhav joshi viral song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...", वैभव जोशींच्या व्हायरल गाण्यावर मराठी अभिनेत्यांनी एअरपोर्टवर बनवला रील

आता "मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज..." या गाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभव जोशींची ही कविता सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. ...

'अवॉर्ड शो होस्ट केले पण मलाच...', पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली खंत; अभिनेत्यावर झाला अन्याय? - Marathi News | marathi actor Pushkar Shrotri feels regret as he has not received much awards till now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अवॉर्ड शो होस्ट केले पण मलाच...', पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली खंत; अभिनेत्यावर झाला अन्याय?

इंडस्ट्रीत इतके वर्ष काम केल्यानंतरही त्याच्यावर अन्याय झाला आहे. ...

'खोटी नावं, खोटी अकाऊंट्स, हिम्मत असेल…', मुलाच्या नावावरुन चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला पुष्कर श्रोत्री - Marathi News | Pushkar Shrotri Reacts On Chinmay Mandlekar Trolling Incident And Slams Trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खोटी नावं, खोटी अकाऊंट्स, हिम्मत असेल…', चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांवरसंतापला पुष्कर श्रोत्री

जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर अभिनेता पुष्कर श्रोत्रीने आपलं मत मांडलं आहे. ...

struggle story: दुकानाचे साईन बोर्ड पेंट करायचा पुष्कर श्रोत्री; मराठी अभिनेत्याने केलेत बरेच कष्ट - Marathi News | marathi actor pushkar shrotri struggle story paint shop sign board | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी दुकानाचे साईन बोर्ड पेंट करायचा पुष्कर श्रोत्री; मराठी अभिनेत्याने केलेत बरेच कष्ट

pushkar shrotri: वाचा, पुष्कर श्रोत्रीची स्ट्रगल स्टोरी ...

Ye Re Ye Re Paisa 2 film review : डोक्याला नो शाॅट अशी पैसा वसूल काॅमेडी - Marathi News | Ye Re Ye Re Paisa 2 film review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ye Re Ye Re Paisa 2 film review : डोक्याला नो शाॅट अशी पैसा वसूल काॅमेडी

ये रे ये रे पैसा 2 हा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अभिनेता हेमंत ढोमेने. ...

अभिनयाव्यतिरिक्त पैसे कमावण्यासाठी पुष्कर श्रोत्री करायचा हे काम, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Pushkar Shrotri used to do this work to earn money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयाव्यतिरिक्त पैसे कमावण्यासाठी पुष्कर श्रोत्री करायचा हे काम, जाणून घ्या याबद्दल

Pushkar Shotri : नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या आयुष्यातील एक गुपित सगळ्यांसमोर उघड केलं आहे. ...