पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे. Read More
Pushkar Jog Video : कृपा करून रूसवे-फुगवे, हेवेदावे सर्व काही बाजूला ठेवून जीवाभावाच्या माणसांना जपा. त्यांच्याशी बोला, अशी कळकळीची विनंती पुष्करने हा व्हिडीओ शेअर करताना केली आहे. ...
Amruta Khanvilkar Pushkar Jog First Song Released Aai Baba:‘आई बाबा’ हे गाणे अतिशय प्रतिभावंत अशा रोहन प्रधान याने गायले असून त्यानेच त्याचे संगीत संयोजन देखील केले आहे. तर वलय मुळगुंद याच्या दमदार लेखणीतून ते शब्दबद्ध झाले आहे. ...