पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे. Read More
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिल्या पर्वातील सदस्य गेस्ट म्हणून आले. पुष्कर, शर्मिष्ठा, स्मिता, सई यांनी सदस्यांना वेगवेगळे टास्क तर दिलेच पण त्याचसोबत त्यांची कानउघडणी केली. ...
प्रत्येक चित्रपटात नवीन काही करू बघणाऱ्या अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी या वेळी रंगतदार कथेतून तरुण पिढीच्या मनातील कन्फ्युजन दाखवताना दिसतील. ...