लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर्वा शिंदे

पूर्वा शिंदे, फोटो

Purva shinde, Latest Marathi News

अजिंक्य आणि शीतली यांना त्रास देणारी जयडी हे खलनायिकेचे पात्र पूर्वा शिंदे या अभिनेत्रीने अतिशय उत्तम रित्या वठवले होते. तिचे हेच काम प्रेक्षकांनीही उचलून धरले. पूर्वा शिंदे तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे .मालिकेत तिने साकारलेली जयडीलाही रसिकांची तुफान पसंती मिळाली आहे.
Read More
'लागिर झालं जी' फेम निखिल चव्हाण या मराठी अभिनेत्रीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये, हा घ्या पुरावा - Marathi News | 'Lagir Zhalam Ji' fame is in a relationship with Nikhil Chavan, a Marathi actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'लागिर झालं जी' फेम निखिल चव्हाण या मराठी अभिनेत्रीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये, हा घ्या पुरावा

'लागिर झालं जी' मालिकेतील फौजी विक्रमचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोत त्याच्यासोबत असलेल्या अभिनेत्रीसोबत तो रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. ...

खलनायिकेची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खुपच ग्लॅमरस आणि बोल्ड.. - Marathi News | The actress who plays the villain in real life is very glamorous and bold .. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खलनायिकेची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खुपच ग्लॅमरस आणि बोल्ड..