अजिंक्य आणि शीतली यांना त्रास देणारी जयडी हे खलनायिकेचे पात्र पूर्वा शिंदे या अभिनेत्रीने अतिशय उत्तम रित्या वठवले होते. तिचे हेच काम प्रेक्षकांनीही उचलून धरले. पूर्वा शिंदे तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे .मालिकेत तिने साकारलेली जयडीलाही रसिकांची तुफान पसंती मिळाली आहे. Read More
या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अद्वैत दादरकर असून हिरकणी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोचे परीक्षण करणार आहेत. ...