डुडी म्हणाले, “मोजणीसाठी अजूनही ५ टक्के जमिनीची संमती आलेली नाही. ज्यांना जमीन द्यायची आहे, अशांनी अजूनही संमती दिल्यास त्यांना विकसित भूखंडाचा मोबदला देण्यात येईल.” ...
जमिनीच्या वादांमुळे गावांमध्ये भांडणे होणे सर्वश्रुत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी गावाने एकत्र येऊन पाणंद रस्त्यांसाठी स्वतःच्या जमिनी आणि श्रमदान देऊन एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. ...