लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

Flood: नदी आली धावून, पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा रस्ताच गेला वाहून - Marathi News | Flood: The chakka river came running, washing away the road leading to Pathankot Airport in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Flood: नदी आली धावून, पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा रस्ताच गेला वाहून

पठाणकोट हा प्रदेश पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमारेषेवर येतो. तर, एअरपोर्टकडे जाणारा वाहून गेलेला रस्त्याचा प्रदेश हिमाचल सरकारच्या अंतर्गत येतो. ...

12 वर्षीय मुलाचा बँकेवर दरोडा; 35 लाख रुपयांची बॅग घेऊन फरार, सीसीटीव्हीत कॅद झाली घटना - Marathi News | Patiala: Two including minor boy decamp with bag containing Rs 35 lakh cash from SBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12 वर्षीय मुलाचा बँकेवर दरोडा; 35 लाख रुपयांची बॅग घेऊन फरार, सीसीटीव्हीत कॅद झाली घटना

हे 35 लाख रुपये ATMमध्ये भरण्यासाठी जाणार होते, पण त्यापूर्वीच ही चोरी झाली. ...

CWG 2022:पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा  - Marathi News | Punjab government will give the cash price to the athletes from Punjab who won medals in the Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा 

बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे.   ...

आपच्या नगरसेवकाची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | AAP corporator shot dead in gym, incident caught on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आपच्या नगरसेवकाची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

Firing Case : मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अकबर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. ...

अमेरिकन डान्सर झाली भांगडा दिवानी ! असा काही तुफान डान्स करते की.. बघा व्हायरल व्हिडिओ  - Marathi News | American dancer is in love with Punjabi style Bhangra dance, Her graceful dance is viral on social media  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमेरिकन डान्सर झाली भांगडा दिवानी ! असा काही तुफान डान्स करते की.. बघा व्हायरल व्हिडिओ 

Viral Video of US Dancer: भारतीय पदार्थांपासून (Indian food) ते भारतीय पोशाखांपर्यंत (Indian dressing) अनेक गोष्टी आता विदेशी लोकांना मनापासून आवडत आहेत.. या अमेरिकन नृत्यांगणेचंही (American dancer) काहीसं तसंच आहे.. बघा तिचा व्हायरल व्हिडिओ. ...

'सुवर्ण मंदिरातून भगतसिंग यांचा फोटो काढा', त्या वादग्रस्त खासदाराची धक्कादायक मागणी - Marathi News | Bhagat Singh : simranjit singh mann: 'Take out photo of Bhagat Singh from the Golden Temple', shocking demand of MP simranjit singh mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुवर्ण मंदिरातून भगतसिंग यांचा फोटो काढा', त्या वादग्रस्त खासदाराची धक्कादायक मागणी

शहीद-ए-आज़म भगतसिंग यांना दहशतवादी म्हटल्यानंतर खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी पुन्हा एक नवा वाद निर्माण केला आहे. ...

दूषित पाणी प्यायल्याने आजारी पडले भगवंत मान, 'या' व्हिडिओवरून निर्माण झालेय प्रश्नचिन्ह - Marathi News | Punjab CM Bhagwant mann stomach ache due to drinking polluted water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूषित पाणी प्यायल्याने आजारी पडले भगवंत मान, 'या' व्हिडिओवरून निर्माण झालेय प्रश्नचिन्ह

हा व्हिडिओ 17 जुलैला ट्विट करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार बलबीरसिंग सिचेवालयांनी मुख्यमंत्र्यांना काली बेई नदीच्या स्वच्छतेसाठी बोलावले होते. ...

मूसेवाला हत्याकांडातील दोन गँगस्टरचे एन्काउंटर; पाकमध्ये पळून जाण्यासाठी लपलेले शेतात - Marathi News | encounter of two gangsters in moosewala massacre hidden farm to escape in pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूसेवाला हत्याकांडातील दोन गँगस्टरचे एन्काउंटर; पाकमध्ये पळून जाण्यासाठी लपलेले शेतात

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडात सामील असलेला जगरूप रूपा व मनप्रीत मन्ना या दोन गँगस्टरला पंजाब पोलिसांनी अमृतसरमधील चकमकीत ठार केले. ...