Punjab News: आम आदमी पक्षाचे एक आमदार, त्यांची पत्नी आणि मुलाला ११ वर्षांपूर्वीच्या एका खटल्यात कोर्टाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पंजाबमधील पतियाळा (ग्रामीण) मतदारसंघाचे आमदार बलबीर सिंह आणि अन्य आरोपींवर एका नातेवाईकावर हल्ला ...
Indian Railways: देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात, यासाठी प्रवाशांकडून तिकीटही आकारले जाते. पण, भारतात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला भाडे द्यावे लागत नाही. ...
२६००० कोटी रुपयांच्या खर्चाने भारतमाला योजनेअंतर्गत बनविण्यात येणारा १२२४ किमीचा लांब अमृतसर- जामनगर एक्स्प्रेस वे पुढीलवर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. ...
Bhagwant Mann Meets Amit Shah : अंतर्गत सुरक्षेसाठी पंजाबला हवी ती मदत केंद्र सरकारकडून केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितल्याचे भगवंत मान म्हणाले. ...