म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
चंदीगडमधील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पटियाला, फिरोजपूर, फाजिल्का, अमृतसर, गुरुदासपूर आणि तरनतारन येथेही अशाच प्रकारचा इशारा देण्यात आला आहे. ...
Congress Charanjit Singh Channi : चरणजीत सिंग चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर कोणालाही ते कळणार नाही का? असं चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलं. ...
India Vs Pakistan War: सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले आहे. शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम साहू गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमापार गेले. ...
वारिस पंजाब दे टीम या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या लीक झालेल्या चॅटमधून अमित शाह, काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू आणि बिक्रम मजिठिया यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे उघड झाले आहे. ...