लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी हरियाणातून लढणार; या मतदारसंघातून मोठी तयारी - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann's wife Gurpreet Kaur to contest from Haryana assembly election; big preparation from this constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी हरियाणातून लढणार; या मतदारसंघातून मोठी तयारी

रविवारी हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्यात ही बैठक झाली. काँग्रेसच्या सहा जागांच्या प्रस्तावावर आपने सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. ...

पंजाबमध्ये सर्वसामान्यांना मोठा झटका, भगवंत मान सरकारनं वीज सबसिडी हटवली - Marathi News | punjab bhagwant mann aap govt revoke electricity subcidy power subsidy scheme  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये सर्वसामान्यांना मोठा झटका, भगवंत मान सरकारनं वीज सबसिडी हटवली

Punjab : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

"कंगनाला बलात्काराचा अनुभव, त्यामुळे तिलाच..."; माजी खासदाराचे आक्षेपार्ह विधान - Marathi News | Vulgar statement of former MP Simranjit Singh Mann on MP Kangana Ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कंगनाला बलात्काराचा अनुभव, त्यामुळे तिलाच..."; माजी खासदाराचे आक्षेपार्ह विधान

पंजाबचे माजी खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतवर बेताल वक्तव्य केलं आहे. ...

Kangana Ranaut: 'असे बोलणे टाळा'; कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान - Marathi News | Kangana Ranaut: 'Don't talk like that about farmers'; BJP leader Slams To Kangana Ranaut's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'असे बोलणे टाळा'; वादाला तोंड फुटताच कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान

Kangana Ranaut Controversy: दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना खासदार कंगना रणौत यांनी काही मोठी विधाने केली. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून, आता भाजपने कंगना रणौत यांचे कान टोचले आहेत. ...

अनिवासी भारतीयावर झाडल्या गोळ्या; मुलगा हात जोडत म्हणाला, "वडिलांना मारू नका" - Marathi News | Punjab Crime Unidentified assailants fired shots at a NRI after entering house in Amritsar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिवासी भारतीयावर झाडल्या गोळ्या; मुलगा हात जोडत म्हणाला, "वडिलांना मारू नका"

पंजाबच्या अमृतसरमध्ये एका घरात घुसून अनिवासी भारतीयावर अज्ञात हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या ...

लग्नासाठी जात असतानाच कुटुंब संपलं; पुरात इनोव्हा वाहून गेल्याने ९ जणांचा मृत्यू - Marathi News | Punjab Innova car fell into ditch in Hoshiarpur 9 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नासाठी जात असतानाच कुटुंब संपलं; पुरात इनोव्हा वाहून गेल्याने ९ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये पुरात वाहून गेल्यामुळे एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Vinesh Phogat, Paris Olympics 2024: विनेशची काही चूक नाही, भारताचं गोल्ड मेडल 'त्या' लोकांमुळे हुकलं- पंजाब CM भगवंत मान - Marathi News | Vinesh Phogat Retirement after Disqualified at Paris Olympics 2024 Punjab CM Bhagwant Mann reaction slams coaching staff | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेशची चूक नाही, भारताचं गोल्ड मेडल 'त्या' लोकांमुळे हुकलं- पंजाब CM भगवंत मान

Vinesh Phogat, Paris Olympics 2024: गोल्ड मेडल मॅचच्या काही वेळ आधी वजन जास्त असल्याने विनेश फोगाटला ठरवण्यात आलं स्पर्धेसाठी अपात्र ...

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने कोर्टातच केली जावयाची हत्या; वॉशरुममध्ये झाडल्या गोळ्या - Marathi News | IRS officer murdered in Chandigarh court former AIG shot his own son in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने कोर्टातच केली जावयाची हत्या; वॉशरुममध्ये झाडल्या गोळ्या

माजी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने भारतीय सेवेत असणाऱ्या जावयाची कोर्टातच गोळ्या घालून हत्या केल्याचे समोर आलं आहे. ...