लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

Coronavirus Cases: कोरोना सुपरफास्ट! देशात गेल्या 24 तासांत 59,118 नवे रुग्ण; 257 जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus Cases: India reports 59,118 new COVID19 cases, 32,987 recoveries, and 257 deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Cases: कोरोना सुपरफास्ट! देशात गेल्या 24 तासांत 59,118 नवे रुग्ण; 257 जणांचा मृत्यू

Coronavirus live news : केंद्रीय आरोग्य़ मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडू लागले आहेत. यानंतर दिल्ली पंजाबमध्ये सापडत आहेत. ...

CoronaVirus News : संपता संपेना कोरोनाचा कहर! आता 'या' राज्यांवर कोरोनाच्याा नव्या 'डबल म्यूटेंट स्ट्रेन'चं संकट - Marathi News | CoronaVirus News : Corona virus new mutant in india uk south african variant health ministry explainer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus News : संपता संपेना कोरोनाचा कहर! आता 'या' राज्यांवर कोरोनाच्याा नव्या 'डबल म्यूटेंट स्ट्रेन'चं संकट

CoronaVirus News & Latest Updates : जवळपास पाच महिन्यांनंतर भारतात एका दिवसात  ५० हजारांपेक्षा जास्त केसेस  दिसून आल्या आहेत.  वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आता पुन्हा एकदा मागच्या वर्षीच्या  दिवसांची आठवण होत आहे. ...

"माझा शेतकऱ्यांना पाठींबा आहे म्हणून मोदी सरकार मला त्रास देतंय", अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल - Marathi News | cm arvind kejriwal i support farmers so modi government troubling me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा शेतकऱ्यांना पाठींबा आहे म्हणून मोदी सरकार मला त्रास देतंय", अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

Delhi CM Arvind Kejriwal And Farmers Protest : अरविंद केजरीवाल यांनी केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ रविवारी पंजाबमधील किसान महापंचायतीला संबोधित केले. ...

Opinion Poll : दिल्लीनंतर आता या राज्यातही आप मुसंडी मारणार, सर्वात मोठा पक्ष ठरणार  - Marathi News | Opinion Poll: After Delhi, AAP will now be the biggest party in Punjab too, if elections are held today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Opinion Poll : दिल्लीनंतर आता या राज्यातही आप मुसंडी मारणार, सर्वात मोठा पक्ष ठरणार 

Opinion Poll: दिल्लीच्या सत्तेत पाय घट्ट रोवल्यानंतर आता आम आदमी पक्ष अजून एका राज्यात मोठं यश मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. ...

coronavirus: कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रापाठोपाठ या राज्याने लागू केले कठोर निर्बंध - Marathi News | coronavirus: Coronavirus fear increased, strict restrictions imposed by the Punjab Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रापाठोपाठ या राज्याने लागू केले कठोर निर्बंध

coronavirus In Punjab : कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज अधिक कठोर निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्रापाठोपाठ अजून एका राज्यामध्ये कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' राज्यात अनिश्चित काळापर्यंत 'नाईट कर्फ्यू' लागू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | CoronaVirus Marathi News punjab night curfew cm amarinder singh corona new positive cases death toll | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' राज्यात अनिश्चित काळापर्यंत 'नाईट कर्फ्यू' लागू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

CoronaVirus Marathi News and Live Update : गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. अनेक राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. ...

अमरिंदर सिंग-नवज्योत सिद्धू यांच्यात दिलजमाई - Marathi News | Reconciliation between Amarinder Singh and Navjot Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरिंदर सिंग-नवज्योत सिद्धू यांच्यात दिलजमाई

काँग्रेस नेतृत्वाच्या या प्रयत्नांनंतर सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांनी गेल्या ४८ तासांत तीनदा चर्चा केली. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनीच सिद्धू यांच्याशी आता कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. ...

संतापजनक! बिस्किटाचे आमिष दाखवून 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार - Marathi News | rape 7 year old minor girl private part damage nirbhaya case doctors hospital police kapurthala punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! बिस्किटाचे आमिष दाखवून 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Crime News : डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून मुलीचा जीव वाचवला आहे. ...