Punjab, Latest Marathi News
CM चन्नी म्हणाले- 'कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे आणि केंद्र सरकार आमच्या अधिकारांवर हल्ला करत आहे.' ...
India-Pak T20 Match :पंजाबमधील एका महाविद्यालयात काही काश्मिरी विद्यार्थ्यांवर कथितरित्या हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ...
Who is Aroosa Alam: अरुसा आलम व कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे खास संबंध होते आणि पंजाबच्या राजकीय वर्तुळातील सर्वांना हे माहीत होते, असे म्हटले जात आहे. ...
धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून अमरिंदर आक्रमक; शिवसेनेसोबतच्या आघाडीवरून काँग्रेसला सुनावलं ...
Punjab Election 2022: पंजाबमध्ये वेगाने घडत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. ...
Amarinder Singh On Navjot Singh Sidhu: पंजाबमधील राजकीय 'दंगल' अद्याप सुरूच असून रोज नवनवे आरोप-प्रत्यारोप आणि घटना समोर येत आहेत. ...
काँग्रेस आमदारासह सुरक्षा रक्षक आणि इतर कार्यकर्त्यांनीही मारहाण केली. ...
Punjab Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेली तीन ट्विट्स पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारी ठरतील, असे सांगितले जात आहे. ...