लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

Lakhimpur Kheri Violence : पंजाबचे मुख्यमंत्री घेणार अमित शाहांची भेट; प्रकरण कोर्टात, जाणून घ्या सर्वकाही 10 पॉईंट्समध्ये... - Marathi News | punjab cm to meet amit shah case filed in supreme court lakhimpur kheri case 10 points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे मुख्यमंत्री घेणार अमित शाहांची भेट; प्रकरण कोर्टात, जाणून घ्या सर्वकाही 10 पॉईंट्समध्ये...

Lakhimpur Kheri Violence : जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्था चोख आणि कडक ठेवण्यात आली आहे. ...

“अमरिंदर सिंग भाजपला मदत करतायत, मोठ्या दबावामुळे राजीनामा दिला”; काँग्रेसचे टीकास्त्र - Marathi News | harish rawat criticized captain amrinder singh over resign and to quit congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अमरिंदर सिंग भाजपला मदत करतायत, मोठ्या दबावामुळे राजीनामा दिला”; काँग्रेसचे टीकास्त्र

पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी पुन्हा एकदा अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली आहे.  ...

"... तर काँग्रेसला 117 पैकी 15 जागाही जिंकता येणार नाही"; अमरिंदर सिंग यांच्या पत्नीचा टोला - Marathi News | capt amarinders wife mp preneet kaur said congress will not be able to win even 15 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... तर काँग्रेसला 117 पैकी 15 जागाही जिंकता येणार नाही"; अमरिंदर सिंग यांच्या पत्नीचा टोला

Capt Amarinders wife MP Preneet Kaur : अमरिंदर यांची पत्नी आणि खासदार परनीत कौरसुद्धा काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.  ...

बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला म्हणाला - भाऊ अन् मित्रासोबत संबंध ठेव, नकार दिला तर केलं हे कृत्य - Marathi News | Boyfriend assaulted his girlfriend after she refused to get intimate with his brother and friend in Punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला म्हणाला - भाऊ अन् मित्रासोबत संबंध ठेव, नकार दिला तर केलं हे कृत्य

कथितपणे आरोपीने महिलेला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता आणि त्याने तिला दोन पुरूषांसोबत संबंध ठेवण्यास सांगितलं होतं. ...

पुन्हा सिद्धूंपुढे काँग्रेस नरमली! मुख्यमंत्री चन्नी म्हणाले, "प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर DGP ची नियुक्ती करणार" - Marathi News | charanjit singh channi placate navjot singh sidhu on dgp appointment issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा सिद्धूंपुढे काँग्रेस नरमली! मुख्यमंत्री चन्नी म्हणाले, "प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर DGP ची नियुक्ती करणार"

charanjit singh channi : काही दिवसांपूर्वी नवज्योतसिंग सिद्धू यांनी डीजीपीच्या नियुक्तीवर आपला आक्षेप नोंदवला होता. तसेच, यामुळे पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ...

Navjot Singh Sidhu: “...तसं झालं नाही तर आम्ही तोंड दाखवण्यालायक राहणार नाही”: नवज्योत सिंग सिद्धू - Marathi News | navjot singh sidhu criticised punjab govt and cm channi over ag dg appointments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...तसं झालं नाही तर आम्ही तोंड दाखवण्यालायक राहणार नाही”: नवज्योत सिंग सिद्धू

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) यांना समजवण्याचे प्रयत्न केले, तरी सिद्धू आपल्या मागणीवर अडून बसलेले दिसत आहेत. ...

भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेलं आहे ड्रग्सचं जाळं, दरवर्षी होते अब्जावधी रुपयांची उलाढाल - Marathi News | The drug network is spread in many states of the country, with a turnover of billions of rupees every year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेलं आहे ड्रग्सचं जाळं, दरवर्षी होते अब्जावधी रुपयांची उलाढाल

भारतीय लष्कराने एलओसीजवळ उरी सेक्टरमध्ये 25 ते 30 किलो हेरॉईन आणि इतर ड्रग्ज पकडले आहेत. ...

एक बाकी एकाकी...कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्नी-मुलाचाही पाठिंबा नाही; काँग्रेसची रणनीती यशस्वी - Marathi News | Captain Amarinder Singh does not have the support of his wife and child also with Congress MLA | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एक बाकी एकाकी...कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्नी-मुलाचीही साथ नाही

काँग्रेस आमदारांचा अमरिंदर सिंग यांना पाठिंबा नाही, पत्नी आणि मुलाचाही पक्ष सोडण्यास नकार ...