लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

पंजाबला मेवा खाणाऱ्या राजकारण्यांची आवश्यकता नाही- सोनू सूद - Marathi News | Punjab doesn't need fruit-eating politicians: Actor Sonu Sood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबला मेवा खाणाऱ्या राजकारण्यांची आवश्यकता नाही- सोनू सूद

आपने पंजाबमधील विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यांना त्यासाठी प्रभावी चेहरा हवा आहे. तो चेहरा सोनू सूद यांचा असू शकतो, असे अनेकांना वाटते. ...

Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धूंनी घेतला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे; पण काँग्रेससमोर ठेवली ‘ही’ अट - Marathi News | navjot singh sidhu said i have withdrawn my resignation as punjab congress chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धूंनी घेतला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे; पण काँग्रेससमोर ठेवली ‘ही’ अट

Navjot Singh Sidhu: सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी राजीनामा मागे घेत आहे, असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. ...

Ruturaj Gaikwad : CSKच्या ऋतुराज गायकवाडची तुफान फटकेबाजी; सलग दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी - Marathi News | Back to back fifties for Ruturaj Gaikwad, he scored 80 runs from 54 balls against Punjab - this is the second fifty for him in 2 games in SMAT 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड करतोय तुफान फटकेबाजी, सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक

Back to back fifties for Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा फॉर्म सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेतही कायम आहे. ...

Amrinder Singh Resigns : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, नव्या पक्षाचीही घोषणा - Marathi News | Former Punjab CM Captain Amarinder Singh resigns from Congress party in a letter to Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, नव्या पक्षाचीही घोषणा

Amrinder Singh Resigns : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला राजीनामा. नव्या पक्षाचीही केली घोषणा. ...

दिवाळीत 'या' राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहेत नियम - Marathi News | Firecrackers banned in 'these' states on Diwali, find out what the rules are in which state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत 'या' राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहेत नियम

Firecrackers banned on Diwali: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली आहे, तर काही राज्य सरकारांनी फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे आणि त्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. ...

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा - Marathi News | Former Punjab CM captain amarinder announces new Party today in a Press Conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

'आम्ही पंजाबमधील सर्व 117 जागा लढवणार, भाजपला सोबत घेण्याचा विचार सुरू.' ...

‘पाक मैत्रीणीवरून अमरिंदरसिंगवर टीका नको’ - Marathi News | 'Don't criticize Amarinder Singh over Pak friendship' - | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पाक मैत्रीणीवरून अमरिंदरसिंगवर टीका नको’

कॅप्टन यांनी अरुसा आलम ही आपली मैत्रीण असल्याचे, ती पाकिस्तानी असल्याचे लपवून ठेवले नाही.. असे असताना नवा पक्ष स्थापन करताच, हे प्रकरण उकरून काढणे अयोग्य आहे, असे चरणजितसिंग चन्नी म्हणाले.  ...

BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव - Marathi News | Punjab cm charanjit singh channi says we will go to supreme court over bsf jurisdiction increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

CM चन्नी म्हणाले- 'कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे आणि केंद्र सरकार आमच्या अधिकारांवर हल्ला करत आहे.' ...