"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
पंजाब, मराठी बातम्या FOLLOW Punjab, Latest Marathi News
हे 35 लाख रुपये ATMमध्ये भरण्यासाठी जाणार होते, पण त्यापूर्वीच ही चोरी झाली. ...
बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे. ...
Firing Case : मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अकबर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. ...
Viral Video of US Dancer: भारतीय पदार्थांपासून (Indian food) ते भारतीय पोशाखांपर्यंत (Indian dressing) अनेक गोष्टी आता विदेशी लोकांना मनापासून आवडत आहेत.. या अमेरिकन नृत्यांगणेचंही (American dancer) काहीसं तसंच आहे.. बघा तिचा व्हायरल व्हिडिओ. ...
शहीद-ए-आज़म भगतसिंग यांना दहशतवादी म्हटल्यानंतर खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी पुन्हा एक नवा वाद निर्माण केला आहे. ...
हा व्हिडिओ 17 जुलैला ट्विट करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार बलबीरसिंग सिचेवालयांनी मुख्यमंत्र्यांना काली बेई नदीच्या स्वच्छतेसाठी बोलावले होते. ...
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडात सामील असलेला जगरूप रूपा व मनप्रीत मन्ना या दोन गँगस्टरला पंजाब पोलिसांनी अमृतसरमधील चकमकीत ठार केले. ...
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर तब्बल ५३ दिवसांनी पोलिसांनी ही कारवाई केली. सिद्धू मूसेवालावर गोळीबार करणाऱ्या आणि हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्या दोघांचा पंजाब पोलिसांनी अटारी बॉर्डरवर खात्मा केला. ...