ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पंजाबमधील जालंधर पोलिस ठाण्यात सिंग आणि माटा विरोधात १३ ऑक्टोबरला हत्येचा प्रयत्न, अपहरणासह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे. ...
India Pakistan Border: पंजाबमधील अटारी येथून पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या ११ बांगलादेशींना बीएसएफने ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये तीन महिला आणि ३ मुलांचाही समावेश आहे. ...
Gurpatwant singh pannun: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्राइस-पॅलेस्टाइन युद्धातून धडा घेण्याची धमकी दिली आहे. ...
Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७४ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. ...