अमली पदार्थांच्या तस्करीमुळे गांजलेल्या भारतातील एका राज्याने या तस्करीला आळा घालण्यासाठी अमली पदार्थांच्या तस्करांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...
पाकिस्तानकडून सीमावर्ती राज्यांमध्ये होणारी अमली पदार्थांची तस्करी ही भारतासाठी नेहमीची डोकेदुखी ठरत आहे. त्यात सुरक्षा दलांची नजर चुकवून भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानने हायटेक कारस्थान रचले आहे. ...
पंजाबमधील फरीदकोट तुरूंगात असलेल्या एका कैद्याने मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे येथील तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून व पुरावे तपासून न्यायालये कायद्यानुसार निकाल देतात हे सर्वश्रुत आहे. हल्ली प्रलंबित दावे लवकर निकाली निघावेत यासाठी तंटा निवारणाच्या नव्या पर्यायांना प्रोत्साहन दिले जात आहे. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांच्या मागितलेल्या माफीवरून पंजाबच्या राजकारणात वादळ आले आहे. एकीकडे आपच्या पंजाबमधील कार्यकारिणीकडून केजरीवाल यांच्या माफीनाम्याला तीव्र विरोध होत आहे. ...