सीमारेषेवर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना जवान बलजीत सिंग (वय 35 वर्ष) यांना वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान बलजीत सिंग शहीद झाले. बलजीत सिंग यांच्या पार्थिवावर बुधवारी ...
'...जाते थे जापान पहुँच गए चीन समझ गए ना', सिनेमाच्या गाण्यातील या ओळींशी मिळता-जुळता किस्सा चंदिगडमधील एका महिलेसोबत वास्तविक आयुष्यात घडला आहे. केवळ एक अक्षर समजण्यास चूक झाली म्हणून जे पार्सल पंजाबमधील एका गावात पोहोचायचे होते, ते तेथे न जाता चक्क ...
आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील एकूण 13 जागांवर आम आदमी पार्टी (आप) लढवणार असल्याचे पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले. ...
माणसाचा अंतकाल जवळ आल्यावर त्याचे प्राण नेण्यासाठी दोन यमदूत येतात, असे शास्त्र सांगते. पण या यमदूतांनी कधी कुणाचे चुकून प्राण नेल्याचे तुम्ही ऐकलेय का? ...
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका केली आहे. ...