लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार - Marathi News | Coronavirus amritsar husband wife commits suicide in amritsar in fear of covid 19 SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार

Coronavirus : संसर्गजन्य रोगाचा मुकाबला करून ही साथ थोपविण्यासाठी या उपायांचे काटेकोरपणे पालन करणे जरुरी आहे. ...

Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Coronavirus padma shri nirmal singh paased away due to corona SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू

Coronavirus : कोरोनासदृश्य लक्षणं दिसून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्मल सिंह यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. ...

VIDEO: जो नडला, त्याला केला आडवा; घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा - Marathi News | Punjab police when you will not maintain social distancing watch video api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: जो नडला, त्याला केला आडवा; घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा

सरकार आणि डॉक्टर लोकांना ओरडून ओरडून काळजी घेण्याच्या आणि घरातच राहण्याच्या सूचना करत आहे. पण या गोष्टींना अजिबात गंभीरतेने घेतलेलं नाही. त्याचाच हा परिणाम म्हणता येईल. ...

Coronavirus : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ 30 राज्य-केंद्रशासित प्रदेशात 'लॉकडाऊन' - Marathi News | Coronavirus 30 states and union territories declared complete lockdown SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ 30 राज्य-केंद्रशासित प्रदेशात 'लॉकडाऊन'

Coronavirus : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 499वर गेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 97 रुग्ण कोरोना बाधित आढळले. ...

Coronavirus : देशातील 20 राज्यांत कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 195 वर - Marathi News | Coronavirus The total number of positive cases of COVID19 in India at 195 SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : देशातील 20 राज्यांत कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 195 वर

Coronavirus : कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 10,049 वर पोहोचली आहे. ...

बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधूने केलेली डिमांड ऐकून नवरदेव 'कोमात'!  - Marathi News | Groom shocked after bride demands drugs on wedding night api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधूने केलेली डिमांड ऐकून नवरदेव 'कोमात'! 

असाच एक किस्सा पंजाबातील फिरोजपूर येथे घडला. इथे एका तरूणासोबत त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही घडलं की, तो नेहमीसाठी लक्षात ठेवेल. ...

Corona Virus: धक्कादायक! शहरात कोरोनाचे 167 संशयित बेपत्ता; प्रशासनात माजली खळबळ - Marathi News | Corona Virus: Shocking! Corona's 167 suspected missing in ludhiyana pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: धक्कादायक! शहरात कोरोनाचे 167 संशयित बेपत्ता; प्रशासनात माजली खळबळ

आरोग्य विभागाच्या पथकाला 17 संशयित आढळले आहेत. उर्वरित 167 लोक अद्याप लुधियानामध्ये बेपत्ता आहेत. ...

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147 - Marathi News | Coronavirus Total confirmed cases rise to 147 in India SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147

Coronavirus: भारतातील रुग्णांची संख्या 147 पर्यंत पोहोचली आहे.  ...