लष्कराने गेल्या 24 तासांत काश्मिरात चार तर कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर पंजाब पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. ...
एसीपींसाठी 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'चीही परवानगी मिळाली होती, असे समजते. सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर ‘प्लाझ्मा ट्रीटमेंट’ करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर लुधियानातील रुग्णालयात त्यांच्यावर या थेरपीने उपचार करण्यात येणार होते. ...
CoronaVirus :पंजाब काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे. ...
या सर्व मौलवींनी इस्लामाबाद येथील 'जामिया दारुल उलूम जकारिया'मध्ये एक बैठक घेतली होती. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठणावर घातलेल्या बंदीसदर्भात सरकारला इशारा देण्यासंदर्भात एकमत झाले. यावेळी, या संघटनेशी संबंधित वरिष्ठ मौलव ...