लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

हेलिकॉप्टर अपघाताला २० दिवस उलटूनही मिळाला नाही कॅप्टन जोशींचा मृतदेह, संताप व्यक्त करत वडिलांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न - Marathi News | Capt. Joshi's body not found 20 days after helicopter crash, father raises serious questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेलिकॉप्टर अपघाताला २० दिवस उलटूनही मिळाला नाही कॅप्टन जोशींचा मृतदेह, संतप्त वडिलांनी उपस्थित केले

Pathankot helicopter crash: पठाणकोट येथील मामूल छावणीतील रुद्रा हेलिकॉप्टर रणजीत सागर डॅममध्ये कोसळून झालेल्या अपघाताला २० दिवस उलटले तरी त्यात असलेल्या कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. ...

कुली, सैनिक आणि अटारी; या तीन शब्दांमुळे पतीला भेटली पाच वर्षांपूर्वी हरवलेली पत्नी - Marathi News | Porters, soldiers and Attari ; These three words made the husband meet the wife he lost five years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुली, सैनिक आणि अटारी; या तीन शब्दांमुळे पतीला भेटली पाच वर्षांपूर्वी हरवलेली पत्नी

Pune News: खरं प्रेम काय असतं, याची प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळी परिभाषा आहे. मात्र पुण्यातील येरवडा परिसरात या खऱ्या प्रेमाला परिभाषित करणारी एक घटना समोर आली आहे. ...

काश्मीर वेगळा देश, भारत-पाकनं त्यावर कब्जा केला; नवज्योत सिंग सिद्धूंच्या सल्लागाराचं वादग्रस्त वक्तव्यं - Marathi News | Kashmir is a separate country, occupied by India and Pakistan; Controversial statements by Navjot Singh Sidhu's advisor malvinder singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : 'काश्मीर वेगळा देश, भारत-पाकनं त्यावर कब्जा केला'; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्यं

Controversial statement: मालविंदर सिंगवर कारवाई करण्याची भाजपाची मागणी. ...

Navjot Singh Sidhu : "निवडणुकीत शोपीससारखं वापरलं जातं अन् जिंकल्यावर बाजूला केलं जातं; मी तुम्हाला शब्द देतो की..."  - Marathi News | those who love punjab are used as showpieces during the polls says navjot singh sidhu | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"निवडणुकीत शोपीससारखं वापरलं जातं अन् जिंकल्यावर बाजूला केलं जातं"

Navjot Singh Sidhu And Punjab Congress : नवनियुक्त पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनीही रॅलीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.  ...

चौकशीसाठी थांबवलं म्हणून कार चालकानं थेट पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं!, पाहा अंगावर काटा आणणारा Video... - Marathi News | independence day 2021 patiala car driver hits police personnel who stopped the vehicle for security check investigation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकशीसाठी थांबवलं म्हणून कार चालकानं थेट पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं!, पाहा अंगावर काटा आणणारा Video...

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ...

लुडो गेम खेळता खेळता जुळलं सूत; पंजाबची प्रेयसी अन् भिगवणच्या प्रियकराची अनोखी "प्यारवाली लव्ह स्टोरी" - Marathi News | Unique "love story" of Punjab's girl and bhigavan's lover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लुडो गेम खेळता खेळता जुळलं सूत; पंजाबची प्रेयसी अन् भिगवणच्या प्रियकराची अनोखी "प्यारवाली लव्ह स्टोरी"

पंजाब राज्यातील तरुणी हजारो किलोमीटरचा प्रवास करत थेट भिगवणला राहणाऱ्या आपल्या प्रियकराच्या घरात धडकली. अगदी एखाद्या सिनेमात घडावी अशी ही स्टोरी...  ...

BREAKING: अमृतसरमध्ये दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र! उच्चभ्रू वस्तीत सापडला हँड ग्रेनेड, बॉम्ब स्कॉड दाखल - Marathi News | punjab amritsar hand grenade posh colony police inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: अमृतसरमध्ये दहशतवादी हल्ल्याचं षडयंत्र! उच्चभ्रू वस्तीत सापडला हँड ग्रेनेड

पंजाबच्या अमृतसरमध्ये शुक्रवारी एका उच्चभ्रू नागरी वस्तीत हँड ग्रेनेड आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ...

पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह आज PM मोदींची भेट घेणार! 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा - Marathi News | Punjab CM Capt Amarinder Singh likely to meet pm modi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह आज PM मोदींची भेट घेणार! 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. (Punjab CM Capt Amarinder Singh) ...