लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक

Punjab national bank, Latest Marathi News

स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी, उद्या 13000 हून अधिक घरांचा होणार PNB कडून लिलाव  - Marathi News | punjab national bank mega e auction property sale starts on 29th november 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी, उद्या 13000 हून अधिक घरांचा होणार PNB कडून लिलाव 

PNB (Punjab National Bank) : पीएनएबीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. लिलावात केवळ निवासीच नाही तर व्यावसायिक मालमत्ता आणि शेतजमिनीचाही समावेश आहे. ...

PNB च्या ग्राहकांना अलर्ट, 12 डिसेंबरपूर्वी 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा... - Marathi News | pnb customers should update kyc by december 12, 2022 may lead to restriction of operations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB च्या ग्राहकांना अलर्ट, 12 डिसेंबरपूर्वी 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा...

PNB : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. ...

सामान्यांच्या खिशाला कात्री; बँक ऑफ इंडिया आणि ICICIसह चार बँकांनी व्याजदर वाढवले - Marathi News | Bank Loan increases Bank of India, ICICI, PNB and indian bank hiked interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांच्या खिशाला कात्री; बँक ऑफ इंडिया आणि ICICIसह चार बँकांनी व्याजदर वाढवले

RBIची 3 नोव्हेंबरला बैठक होणार आहे, यापूर्वीच चार मोठ्या बँकांनी व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Surbhi Kumawat Case: 'मला प्रेमच मिळाले नाही'! लव्ह मॅरेज करणाऱ्या पीएनबीच्या बँक मॅनेजरची आत्महत्या - Marathi News | Surbhi Kumawat Case: 'I did not get love'! Suicide of a PNB bank manager who had a love marriage with 6th pass muslim guy | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :'मला प्रेमच मिळाले नाही'! लव्ह मॅरेज करणाऱ्या पीएनबीच्या बँक मॅनेजरची आत्महत्या

तिचे लव्ह मॅरेज झालेले असले तरी तिने या कारणाने आत्महत्या का केली असेल, याचे उत्तर शोधण्यात सोशल मीडिया गुंतला आहे. ...

करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PNB देणार 50,000 रुपयांचे कर्ज, जमा होतील थेट बँक खात्यात - Marathi News | punjab national bank offer 50k rupees for farmers pnb kisan tatkal loan yojana  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PNB देणार 50,000 रुपयांचे कर्ज, जमा होतील थेट बँक खात्यात

Punjab National Bank : हे कर्जाचे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या योजनेंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करू शकता? हे जाणून घ्या... ...

अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बॅंकेत सडले तब्बल ४२ लाख रूपये, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Lakhs of rupees kept in a currency chest at Pandu Nagar branch of Punjab National Bank in Kanpur, Uttar Pradesh have rotted  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बॅंकेत सडले ४२ लाख रूपये, जाणून घ्या कारण

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बॅंकेतील ४२ लाख रूपयांची रक्कम सडली आहे. ...

बॉक्समध्ये ठेवलेल्या 42 लाखांच्या नोटा भिजल्या, बँकेचा मोठा निष्काळजीपणा - Marathi News | kanpur 42 lakh rupees notes rotted in pnb bank pandu nagar branch vault four officers suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉक्समध्ये ठेवलेल्या 42 लाखांच्या नोटा भिजल्या, बँकेचा मोठा निष्काळजीपणा

पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ठेवलेल्या करन्सी चेस्टमध्ये 42 लाख रुपयांच्या नोटा पाण्यामळे खराब झाल्याचे समोर आले आहे.  ...

पीएनबी बँकेकडून खैरात! बड्या अधिकाऱ्यांना स्मार्टफोन खरेदीसाठी मिळणार दोन लाख... - Marathi News | Bailout from PNB Bank! Big officials will get 2 lakhs for buying smartphones | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएनबी बँकेकडून खैरात! बड्या अधिकाऱ्यांना स्मार्टफोन खरेदीसाठी मिळणार दोन लाख...

दुसऱ्या क्रमांकाच्या सार्वजनिक बँकेने यासाठी नियमांत बदल केले आहेत. आता एवढ्या किंमतीत ते आयफोन, सॅमसंगचा नोट किंवा महागडे फोन घेऊ शकणार आहेत. ...