बँकांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आठ महिन्यांपासून रिक्त असलेले डेप्युटी गव्हर्नर हे पद भरण्यासाठी सरकारला पीएनबीसह अन्य घोटाळे उघडकीस आल्यानंतर जाग आली आहे. रिझर्व्ह बँकेतील हे पद भरण्यासाठी वित्त मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी जाहिरात काढली. ...
पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या हजारो कोटी रूपयांच्या घोटाळ््याबद्दल स्वत:चा देशाचे चौकीदार म्हणून उल्लेख करून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत, अशा शब्दांत रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवरील हल्ले सुरूच ठेवले. ...