अलाहाबाद बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तसेच व्यवस्थापकीय संचालक (एमडी) तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या माजी प्रमुख उषा अनंतसुब्रमण्यन यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचे आदेश केंद्र सरकारने अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापनास दिले आहेत. ...
नीरव मोदीच्या १३ हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे संकटात सापडलेल्या पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ सुनील मेहता यांनी बँकेच्या ८० हजार कोटींच्या अनुत्पादक भांडवलापैकी २५ टक्के रक्कम येत्या सहा महिन्यांत वसूल होण्याची अपेक्षा व्यक्त केली. ...
पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हिरे व्यावसायिक नीरव मोदीच्या ठिकाणांवर शनिवारी (24 मार्च) ईडी आणि सीबीआयनं संयुक्तरित्या छापेमारीची कारवाई केली. ...
पंजाब नॅशनल बँकेतील एका ग्राहकाच्या खात्यामधून १ लाख २१ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...