जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
पंजाब नॅशनल बँक, मराठी बातम्या FOLLOW Punjab national bank, Latest Marathi News
गत आर्थिक वर्षांत बँक घोटाळ्यांच्या ७,९४० घटना उघडकीस आल्या असून, सरकारी बँकांचा विविध घोटाळ्यांत अडकलेला पैसा ४०,२९५.२५ कोटींवर असल्याची माहिती RBI ने दिली. ...
PNB Interest Rates: पीएनबी हाऊसिंगने गृहकर्जासह अनेक किरकोळ कर्जावरील व्याजदरात 35 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.35 टक्के वाढ केली आहे. ...
ब्रिटनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव माेदीच्या प्रत्यार्पणाबाबत लंडन उच्च न्यायालयात २८ जून राेजी सुनावणी हाेणार आहे. ...
PNB Toll Free No: तुमचेही या सरकारी बँकेत खाते उघडले असेल, तर आता तुमच्या बँकिंगशी संबंधित सर्व समस्या काही मिनिटांत दूर होतील. ...
PNB Cardless Withdrawal : ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता ग्राहकांना कार्ड न वापरता एटीएममधून (ATM) पैसे काढता येणार आहेत. ...
PNB cuts interest: पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यावरील व्याजदर ०.०५ टक्क्यांनी कमी करून २.७५ टक्क्यांवरून २.७० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. ...
PNB Interest Rates : बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा देशातील करोडो ग्राहकांवर परिणाम होणार आहे. ...
Jewelery Stolen : आता बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...