पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटी रुपयांचा घोटाळा घडवून आणणाºया नीरव मोदी याच्या मुंबई, दिल्ली आणि गुजरातमधील ठिकाणांवर सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी धाडी टाकल्या. ...
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. ...