कर्जाचा हप्ता फेडता न आल्याने कर्जात डुबून शेतकरी आत्महत्या करतो तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट करणारे दरोडेखोर सरकारी कृपेने सुखरूप आहेत ...
पंजाब नॅशनल बँकेतील ११,३00 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परत यावे आणि तपास यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी केंद्र सरकारने त्यांच्याविरुद्ध फास आवळायला सुरुवात केली आहे. दोघांचे पासपोर्ट शुक्रवारी निलंबित करण्यात आले. ...
घोटाळा झाला की, पोलिसात तक्रार नोंदवायची आणि संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना निलंबित करायचे हा शिरस्ता पाळत पंजाब नॅशनल बँकेने ११ हजार ४०० कोटींच्या घोटाळ्यात दहा अधिका-यांना निलंबित करून ‘कर्तव्य’ पार पाडले. ...
नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेमध्ये केलेल्या ११४०० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी यूपीए सरकारवर टीका करणा-यांत प्रकाश जावडेकर व राजनाथ सिंह हे केंद्रीय मंत्रीही आघाडीवर आहेत. मात्र या घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्यात यावी, अ ...
11 हजार कोटींच्या महाघोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँक अडचणीत सापडली आहे. देशातील या सर्वात मोठ्या दुस-या क्रमांकाच्या बँकेला विजय माल्यापासून नीरव मोदीसारख्या उद्योगपतींनी चुना लावला. ...