पंजाब नॅशनल बँकेस १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून परागंदा झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अँटिग्वा व बर्ब्युडा सरकारकडे औपचारिक विनंती केली. ...
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या फायर स्टार डायमंडचा वरिष्ठ कार्यकारी अधिकारी विपुल अंबानी याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शनिवारी मंजूर केला. ...