लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक घोटाळा

पंजाब नॅशनल बँक घोटाळा, मराठी बातम्या

Punjab national bank scam, Latest Marathi News

PNB SCAM: नीरव आणि चौकसीला ईडीनं बजावलं समन्स, 35 ठिकाणी मारले छापे - Marathi News | PNB SCAM: Eidan bombed summons, raids and raids in 35 places; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB SCAM: नीरव आणि चौकसीला ईडीनं बजावलं समन्स, 35 ठिकाणी मारले छापे

अंमलबजावणी संचलनालयानं पीएनबी घोटाळ्याच्या प्रकरणात आरोपी नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीनं नीरव मोदीविरोधात एक गुन्हा दाखल केला आहे. ...

पीएनबीची पहिली शाखा कुठे उघडली तुम्हाला माहिती आहे का ? - Marathi News | Do you know where PNB's first branch opened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएनबीची पहिली शाखा कुठे उघडली तुम्हाला माहिती आहे का ?

11 हजार कोटींच्या महाघोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँक अडचणीत सापडली आहे. देशातील या सर्वात मोठ्या दुस-या क्रमांकाच्या बँकेला विजय माल्यापासून नीरव मोदीसारख्या उद्योगपतींनी चुना लावला. ...

'La(Mo) + Ni(Mo) -----> Bha(Go); घोटाळे करुन पळून जायचा Na(Mo) फॉर्म्युला' - Marathi News | 'La (Mo) + Ni (Mo) -----> Bha (Go); The Na (M) Formula ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'La(Mo) + Ni(Mo) -----> Bha(Go); घोटाळे करुन पळून जायचा Na(Mo) फॉर्म्युला'

हजारो कोटींचा घोटाळा करून ललित मोदी आणि नीरव मोदी देशातून सहीसलामत पळून गेले. ...

पीएनबीने असे गमाविले ११,४०० कोटी; सहा मोठ्या बँकाही अडचणीत - Marathi News | PNB lost 11,400 crore; Six Big Banks in trouble | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीएनबीने असे गमाविले ११,४०० कोटी; सहा मोठ्या बँकाही अडचणीत

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११३०० कोटींचा गंडा घातल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आता प्रवर्तन निदेशालय (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे. ...

PNB scam: नीरव मोदीविरोधात इंटरपोल नोटीस जारी - Marathi News | PNB Fraud Case INTERPOL diffusion Notice issued Nirav Modi his wife Ami Modi brother Nishal Modi and MehulChoksi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PNB scam: नीरव मोदीविरोधात इंटरपोल नोटीस जारी

नीरव मोदीची ५१०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ...

PNB Scam : नीरव मोदीसारखाच 'या' उद्योगपतीनं केला सात हजार कोटींचा महाघोटाळा - Marathi News | PNB Scam: winsome-promoter-jatin-mehta-did-scam-through-pnb-is-adani-relative | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB Scam : नीरव मोदीसारखाच 'या' उद्योगपतीनं केला सात हजार कोटींचा महाघोटाळा

या हिरे व्यापऱ्यानेही केला होता सात हजार कोटींचा महाघोटाळा ...

PNB Scam : ‘डिजिटल’ प्रणालीमुळे घोटाळ्यांना आळा बसण्याचे दावेही पोकळ कसे ठरतात?, उद्धव ठाकरेंचा टोला  - Marathi News | Punjab National Bank Scam: Uddhav Thackeray's comment on punjab national bank big fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PNB Scam : ‘डिजिटल’ प्रणालीमुळे घोटाळ्यांना आळा बसण्याचे दावेही पोकळ कसे ठरतात?, उद्धव ठाकरेंचा टोला 

सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळा घडवून आणणारा प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तीन जण देश सोडून फरार झालेत. ...

पीएनबीने असे गमाविले ११,४०० कोटी; सहा मोठ्या बँकाही अडचणीत - Marathi News | PNB lost 11,400 crore; Six Big Banks Troubles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएनबीने असे गमाविले ११,४०० कोटी; सहा मोठ्या बँकाही अडचणीत

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११४०० कोटींचा गंडा घातल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आता प्रवर्तन निदेशालय (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे. ...