किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
लोकेशला दिलेलं दोन जीवदान RRला महागात पडले. लोकेशनं अर्धशतक पूर्ण केले. पण, दीपक हुडानं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं २० चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. ...
IPL 2021 : RR vs PK T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्सचे ( RR) प्रथमच नेतृत्व सांभाळणाऱ्या संजू सॅमसननं युवा ब्रिगेड मैदानावर उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...
ipl 2021 t20 RR vs PK live match score updates Mumbai पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) या नव्या चेहऱ्याला संधी दिली ...
IPL 2021 RR vs PK Live T20 Score : Shahrukh Khan, Riley Meredith and Jhye Richardson debute for Punjab King आयपीएल २०२१च्या लिलावात पंजाब किंग्सनं या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावली होती आणि ते आज पदार्पण करत आहेत. ...
पंजाब किंग्सचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) याचा नवा अवतार पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) मैदानावर युनिव्हर्स बॉस गेलच्या चौकार-षटकाराची सर्वांना उत्सुकता आहे. ...
RR vs PBKS, IPL 2021, Match Preview: आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली चौथी लढाई राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सोमवारी रंगणार आहे. ...